न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वाकड, पिंपरी आणि गुन्हे शाखेत सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये एसीपी सतीश कृष्णराव कसबे, एसीपी विशाल शामराव हिरे आणि एसीपी बाळासाहेब कोपनर यांचा समावेश आहे. सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल टोणपे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. व.पो.नि. श्रीराम पोळ यांची सांगवी पो.स्टे.मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.












