न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नवी दिल्ली (दि. ३० मे २०१९) :- लोकसभा निवडणुकीतील भव्यदिव्य विजयानंतर गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या पर्वाला प्रारंभ झाला. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांचा हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मोदींसोबत भाजप आणि अन्य घटकपक्षांतील काही खासदारांनाही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आज सकाळपासून मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता संपली आहे.
मात्र, आता आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची अंतिम यादी समोर आली आहे. यापैकी बहुतांश मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करून कळवण्यात आले आहे. यावरून आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे
>> नरेंद्र मोदी – पंतप्रधान
कॅबिनेट मंत्री
>> राजनाथ सिंह
>>अमित शहा
>>नितीन गडकरी – महाराष्ट्र
>> डी व्ही सदानंद गौडा
>> निर्मला सीतारामन
>>रामविलास पासवान
>> नरेंद्रसिंह तोमर
>> रविशंकर प्रसाद
>> हरसिमरत कौर बादल
>> थावरचंद गहलोत
>> माजी परराष्ट्र सचिव एस जयशंकर
>> डॉ. रमेश पोखरीयाल निशांक
>> अर्जुन मुंडा
>> स्मृती इराणी
>> डॉ. हर्षवर्धन
>> प्रकाश जावडेकर – महाराष्ट्र
>> पीयूष गोयल – महाराष्ट्र
>> धर्मेंद्र प्रधान
>> मुख्तार अब्बास नक्वी
>> प्रल्हाद व्यंकटेश जोशी
>> महेंद्रनाथ पांडे
>> अरविंद सावंत – महाराष्ट्र
>> गिरीराज सिंह
>> गजेंद्रसिंह शेखावत
राज्यमंत्री – स्वतंत्र कार्यकारी
>> संतोष कुमार गंगवार
>> इंद्रजीत सिंह
>> श्रीपाद नाईक
>> डॉ. जितेंद्र सिंह
>> किरण रिजिजू
>> प्रल्हाद सिंह पटेल
>> राजकुमार सिंह
>> हरदीपसिंग पुरी
>> मनसुख मांडवीय
राज्यमंत्री
>> फग्गनसिंह कुलस्ते
>> अश्विनीकुमार चौबे
>> अर्जुन मेघवाल
>> व्ही. के. सिंह
>> कृष्णपाल गुज्जर
>> रावसाहेब दानवे – महाराष्ट्र
>> जी. किशन रेड्डी
>> पुरुषोत्तम रुपाला
>> रामदास आठवले – महाराष्ट्र
>> साध्वी निरंजन ज्योती
>> बाबुल सुप्रियो
>> डॉ. संजीवकुमार बालियान
>> संजय धोत्रे – महाराष्ट्र
>> अनुराग ठाकूर
>> सुरेश अंगडी
>> नित्यानंद राय
>> रतनलाल कटारिया
>> व्ही. मुरलीधरन


















