- या तारखेला सभापतीपदासाठी अर्ज सादर करता येणार..
- अशी आहेत समितीनिहाय सदस्यांची नावे…
संतोष जराड, प्रतिनिधी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी समितीनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या निवड प्रक्रियेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दि. २ मार्च २०२६ रोजी विधी समिती – सकाळी ११.०० वा.
महिला व बालकल्याण समिती – सकाळी ११.३० वा.
शहर सुधारणा समिती – दुपारी १२.०० वा.
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती – दुपारी १२.३० वा.
शिक्षण समिती – दुपारी १.०० वा.
समित्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यात सभापतींच्या निवडी करण्यात येणार आहेत.
सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर निश्चित कार्यक्रमानुसार संबंधित समित्यांच्या बैठकीत सभापतींची निवड केली जाणार आहे.
विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी इच्छुक सदस्यांकडून हालचाली सुरू झाल्या असून, या निवड प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका विधी समितीमधील सदस्यांची नावे…
भारतीय जनता पार्टी…
१. ज्ञानेश्वर जगताप
२. विनायक गायकवाड
३. कुंदा भिसे
४. सुजाता बोराटे
५. श्रुती डोळस
६. कुशाग्र कदम
पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. शेखर चिंचवडे
२. वर्षा जगताप
३. तुषार सहाणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर सुधारण समितीमधील सदस्यांची नावे…
पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. अर्चना सस्ते
२. विनोद नढे
३. कुणाल वाव्हळकर
४. संजय (नाना) काटे
५. सुहास कांबळे
६. उत्तमराव केंदळे
पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. डॉ. वैशाली घोडेकर – लोंढे
२. अनंत कोऱ्हाळे
३. वैशाली काळभोर
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीमधील सदस्यांची नावे…
पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. कैलास कुटे
२. शाम जगताप
३. तानाजी बारणे
४. धर्मपाल तंतरपाळे
५. उदय गायकवाड
६. योगेश लांडगे
पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. भाऊसाहेब भोईर
२. जितेंद्र ननावरे
३. प्रमोद कुटे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण समितीमधील सदस्यांची नावे …
पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. पल्लवी वाल्हेकर
२. श्रुती वाकडकर
३. रविना आंगोळकर
४. कविता भोंगाळे
५. रीटा सानप
६. सारिका बोऱ्हाडे
पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. प्रियांका कुदळे
२. योगिता बारणे
३. यश साने
पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीमधील सदस्यांची नावे…
पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. पल्लवी जगताप
२. नीता पाडाळे
३. रेश्मा भुजबळ
४. शिवानी नरळे
५. राणी पठारे
६. सुप्रिया चांदगुडे
पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. निकिता कदम
२. सारिका मासूळकर
३. मनिषा लांडे











