न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने वार्षिक वसुलीमध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सह शहर अभियंता राजन पाटील व त्यांचे सहकारी यांचे स्थायी समिती सभेत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक राजेंद्र गावडे, सागर अंघोळकर, नगरसेविका झामाबाई बारणे, आरती चोंधे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.















