न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०१९) :- कै. सोपान बाबुराव लांडगे यांचे गुरुवारी (दि. १६) रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
भोसरीतील लांडगे लिबांची तालीम मंडळाचे अध्यक्ष संतोष लांडगे व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू योगेश लांडगे यांचे ते वडील होत.












