- वाचकांशी विश्वासार्हतेचे नाते जपणाऱ्या न्यूज पीसीएमसीचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात साजरा….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२०) :- वाचकांशी विश्वासार्हतेचे नाते जपत, पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या मनात घर करणाऱ्या ‘न्यूज पीसीएमसी’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापन दिन २६ जानेवारी रोजी संपन्न झाला. न्यूज पीसीएमसी च्या वर्षपूर्ती निमित्त प्रथम वर्धापनदिनी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास बगल देत, ‘न्यूज पीसीएमसी आपल्या दारी’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली. सप्ताहभर न्यूज पीसीएमसी च्या संपूर्ण टीमने वाचक, हितचिंतक, मार्गदर्शक यांच्या दारी जात मान्यवरांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
या दरम्यान अनेक मान्यवरांनी न्यूज पीसीएमसी प्रती आपली मतं व्यक्त केली. आज आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असणारी समाजमाध्यमे वृत्तपत्रांना पर्याय ठरू पाहत आहेत. शुभारंभापासूनच स्थानिक समाजघटकांच्या भावभावना, जाणिवा, स्पंदने प्रकट करण्याचे काम न्यूज पीसीएमसीने केले. त्यासाठी बहुआयामित्वाचे धोरण स्वीकारले. सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील सळसळ जिवंत ठेवण्याचे काम या माध्यमाने करावे. त्यासोबतच बातम्यांचा गोडवा, कौटुंबिकता, जिव्हाळा जपत, साहित्य, कला, नाट्य, ज्येष्ठ नागरिकांचे उपक्रम प्रतिबिंबित करावेत. शहरातील समस्यांना आणखी तीव्र पद्धतीने वाचा फोडावी, यासाठी आपल्या लेखणीची धार आणखी तीव्र करावी. अशी विविध मतं वाचकांनी न्यूज पीसीएमसी वर्धापनदिनाचे औचित्य साधत व्यक्त केली.
आज न्यूज पीसीएमसी यशाचे एक पाऊल पुढे टाकीत आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा देतानाच वाचकांनी मोठी जबाबदारीही आमच्या शिरावर सोपविली आहे. ती जबाबदारी नेटाने पार पडण्याची भूमिका आम्ही लेखणीद्वारे योग्यरीतीने पार पाडू.
– संपादक….
शहरातील बांधकाम, शैक्षणिक, वकील, सामाजिक, कामगार, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून न्यूज पीसीएमसीवर शुभेच्छांचा वर्षाव….
राजकीय क्षेत्रातील मान्यवर :-
खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी महापौर राहुलदादा जाधव, शिवसेना सहसंपर्क प्रमुख इरफानभाई सय्यद, नगरसेवक शैलेश मोरे, शहर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे, पिं. चिं. शहर कॉंग्रेस अध्यक्ष सचिन साठे, चिंचवड विधानसभा शहर संघटक मा. संतोष सौंदणकर, पिं. चिं मनसे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज हेमंत तापकीर, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, युवा नेते सागर तापकीर, नगरसेवक मयूर कलाटे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते, शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता, नगरसेवक वसंत बोराटे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, युवा नेते अनुप मोरे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, युवा नेते चेतनदादा गावडे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवा नेते कुणाल थोपटे, पिं. चिं. शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मा. विशाल वाकडकर, युवा नेते प्रदीप (आबा) तापकीर, नगरसेविका विनया तापकीर, नगरसेवक कैलास बारणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, युवा नेते निलेश काटे, नगरसेवक अमित गावडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, स्वीकृत नगरसेवक कुणाल लांडगे, नगरसेवक राहुल भोसले, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, युवा नेते दीपक मोढवे पाटील, युवा नेते पांडाभाऊ साने, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, चिंचवड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेश नवले, शहर शिवसेना नेते मुकेश कस्पटे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी स्वीकृत नगरसेवक विजय रसाळ, शिवसेना भोसरी विधानसभा समन्वयक दत्तात्रय भालेराव, मा. हरेश नखाते, शिवसेना विभागप्रमुख रहाटणी-काळेवाडी, नगरसेवक प्रवीण भालेकर, नगरसेवक राजेंद्र लांडगे, नगरसेवक उत्तम केंदळे, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, माजी महापौर नितीन काळजे, युवा नेते विशाल भालेराव, युवा नेते शेखर ओव्हाळ, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, मनसेचे अक्षय नाळे.







बांधकाम क्षेत्रातील मान्यवर :-
उद्योजक संदीप काटे (वैष्णवी बिल्डर्स), उद्योजक वसंत काटे (यशदा ग्रुप), उद्योजक मा. विजयशेठ काटे (काटे बिल्डर्स), उद्योजक बिभीषण गायकवाड (रोहन कंस्ट्रक्शन), मा. शंकरशेठ जगताप (चंद्र्रंग डेव्हलपर्स), अचल रिअल्टीचे विजय शर्मा, मा. विलास शिंदे (साई डेव्हलपर्स), मा. महेश बारणे (सोहम डेव्हलपर्स), उद्योजक श्रेयस पगारिया ( प्रकाश कंस्ट्रक्शन), मा. अरुणशेठ (अरुण डेव्हलपर्स), मा. संतोष कर्नावट (लोटस ग्रुप), मा. मनोज सोळंकी, मा. महेश खिंवसरा (खिंवसरा असो.), मा. रवी लुंकड ( आर. के. लुंकड), मा. ज्ञानेश्वर कडू (मोरया असोसिएट्स).
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर :-
उद्योजक संदीप काटे, एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन संदीप पाचपांडे सर, पी. के. इंटरनेशनल स्कूलचे जगन्नाथ काटे, न्यू सिटी प्राईड स्कूलचे अरुण चाबुकस्वार, आयआयबीएम कॉलेजचे विभाग प्रमुख अमोल भागवत.
कायदा क्षेत्रातील मान्यवर :-
पिंपरी चिंचवड अडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेश पुणेकर, अॅड. विलास कुटे, अॅड. किरण पवार, अॅड. गोरखनाथ झोळ, अॅड. पांडुरंग झोळ, अॅड. बाळासाहेब थोपटे, अॅड. चंद्रकांत बुचडे, अॅड ऋषिकेश कांडके.
सामाजिक क्षेत्रातील मान्यवर :-
उद्योजक संतोषशेठ बारणे, मा. अरुण पवार (मराठवाडा जनविकास संघ), मा. राजरत्न शीलवंत (अशोक नागरी सह. बँक), अण्णासाहेब मगर बँकेचे माजी अध्यक्ष नंदुशेठ लांडे, उद्योजक सोमनाथ भोंडवे, उद्योजक पोपट भोंडवे, मा अशोककुमार पगारिया, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, उद्योजक अजय रसाळ, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, मा. विजयकुमार बेदमुथा (सुरुची), मा. अशोक शीलवंत.
आदींनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे व सोशल मिडियाद्वारे न्यूज पीसीएमसीच्या प्रथम वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव केला.















