न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसें.) :- रयत विद्यार्थी विचार मंच (महाराष्ट्र राज्य) व पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने विश्वरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रभारी अध्यक्ष संतोष शिंदे, कार्याध्यक्षा अंजना गायकवाड, सचिव नीरज भालेराव, सहसचिव मेघा आठवले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रोहित कांबळे आदी उपस्थित होते.












