न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२०) :- थंडीची चाहूल लागल्याने कोविडयोद्धा सफाई कर्मचाऱ्यांना तापकीरनगरच्या ओम साई ग्रुपच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थापक-अध्यक्ष सोमनाथ तापकीर, अशोक शेळके, सिध्देश्वर फसले, अजित धारूरकर, स्वप्नील रोंगे, महेश साळुंखे, संजय डोंगरे आदी उपस्थित होते.