न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २३) रोजी २४१७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १८३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३० पुरुष – कासारवाडी (७६, ४५ वर्षे), यमुनानगर (५० वर्षे), चिंचवड (५०,५५ ,४७ ,६० वर्षे), भोसरी (४५,७४,५३,७३ ,६५, ५५,३०वर्षे), पिंपळे गुरव (५६ वर्षे), तळवडे (९१ वर्षे), पिंपरी (७५ ,५० वर्षे), रहाटणी (४७ वर्षे), थेरगाव (५० वर्षे), पिंपळे निलख (४८ वर्षे), मोशी (६६ वर्षे), संत तुकारामनगर (२६,८३,७७ वर्षे), चिखली (६५,५२ वर्षे), रूपीनगर (८२ वर्षे), काळेवाडी (४३ वर्षे), च-होली (३७ वर्षे) : १३ स्त्री – थेरगाव (३६ ,७१ वर्षे), सांगवी (६४ वर्षे), भोसरी (७७ वर्षे), जाधववाडी (६० वर्षे), चिखली (६८ ,४७ वर्षे), चिंचवड (६५ ,६५ वर्षे), काळेवाडी (६० वर्षे), दापोडी (६१ वर्षे), वाल्हेकरवाडी (७२ वर्षे), वाकड (७१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २२ पुरुष – खेड (४५,७४ वर्षे), पुणे (५६, ४२, ३८ वर्षे), खडकी (६८ वर्षे), धाणोरी (५० वर्षे), आंबेगाव (८५ वर्षे), बारामती (६२ वर्षे), वाघोली (७०,७१ वर्षे), वानवडी (५० वर्षे), पाषाण (५२ वर्षे), विश्रांतवडी (३४,३५ वर्षे), मुळशी (६२वर्षे), हडपसर (६३ वर्षे), जुन्नर (३२ वर्षे), आळंदी (७८ वर्षे), मणारी (४९ वर्षे), कोंढवा (५८ वर्षे), तळेगाव (५४ वर्षे), : ०६ स्त्री – बोपाडी (७५ वर्षे), खडकी (४४ वर्षे), वारजे (४२ वर्षे), विश्रांतवाडी (४० वर्षे), मालवणी (१८ वर्षे), येरवडा (६७ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०८ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १९५९२९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६९२३५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २५५१ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २४०, ब – ३५८, क – २३३, ड – ४४५, इ – ३६१, फ – २२८, ग – ३०८, ह – २४४ एकुण – २४१७