न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २९) रोजी २५१६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २२४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २०८४१७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८३०८६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २८८० जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २६ पुरुष – पिंपरी (५१ वर्षे), दिघी (३६,४५,५५ वर्षे), दापोडी (५१ वर्षे), पिं. निलख (४९ वर्षे), रहाटणी (६९,४८ वर्षे), पुनावळे (५०,७२ वर्षे), काळेवाडी (५० वर्षे),चिंचवड (४८,३२,६० वर्षे), भोसरी (५८,५८,७० वर्षे), वाकड (९० वर्षे), यमुनानगर (७८,६५ वर्षे), थेरगाव (५०,३७ वर्षे), पिं. गुरव (८२ वर्षे), भोसरी (५७, ५६ वर्षे), सांगवी (४२ वर्षे), २३ स्त्री – काळेवाडी (६५,६५ वर्षे), अजंठानगर (४५ वर्षे), कासारवाडी (५० वर्षे), थेरगाव (६५ वर्षे), भोसरी (७३ वर्षे), चिंचवड (६५ ,६०,६४ वर्षे), च-होली (६५,३३,६० वर्षे), पिंपरी (५२,८९ वर्षे), पिं. गुरव (७१ वर्षे), पिं. सौदागर (६३ वर्षे), मोशी (६० वर्षे), दिघी (४९,६७ वर्षे), वाकड (४५ वर्षे), यमुनानगर (६५ वर्षे), निगडी (३६ वर्षे), रहाटणी (५४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २९ पुरुष – हिमाचल प्रदेश (३२ वर्षे), हडपसर (८० वर्षे), औंध (५२,४५ वर्षे), हडपसर (३४,८१ वर्षे), सिंहगड रोड (६० वर्षे), धाणोरी (६५ वर्षे), कामशेत (४२ वर्षे), चाकण (७५ वर्षे), खडकी (७३ वर्षे), खेड (४० वर्षे),खराडी (६७ वर्षे), आळंदी (३७,७४ वर्षे), आंबेठाण (६० वर्षे), पिंपळगाव (४० वर्षे), येरवडा (५० वर्षे), कात्रज (७० वर्षे), शिरुर ((५७ वर्षे), पुणे (६७ वर्षे), वारजे (६७ वर्षे), कोंढवा (३८,५८ वर्षे), लोणवळा (२७ वर्षे), घोरपडी (५६ वर्षे), बोपोडी (६४ वर्षे) १५ स्त्री – सिंहगडरोड (७२ वर्षे), इंदापूर (६५ वर्षे), पुणे (७३,७३,७६,३२ वर्षे), वाघोली (४७ वर्षे), खडकी (७२,६० वर्षे), मुळशी (४० वर्षे), शिरुर (५८ वर्षे), चाकण (४३ वर्षे), लोहगाव (५२ वर्षे), सिंहगड (६४ वर्षे), धाणोरी (४५ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात २२ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २२५, ब – ३६०, क – २४०, ड – ३९५, इ – ४५५, फ – ३०४, ग – २७८, ह – २५९, एकुण – २५१६.