न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. ०३) रोजी २१०२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २३६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ४० पुरुष हे भोसरी (६२, ५७ वर्षे), काळेवाडी (४०,३९, ४३,६८,४३ वर्षे), चिंचवड (४०, ८२, २०, ५७, ५४, ५९ वर्षे), तळवडे (६५ वर्षे), पिं. गुरव (४५,३६ वर्षे), रहाटणी (७० वर्षे), पिंपरी (४३,७३,६६ वर्षे), मोशी (३४ वर्षे), यमुनानगर (८० वर्षे), थेरगाव (४४, ४२ वर्षे), दापोडी (६८ वर्षे), दिघी (४१,५५,८६ वर्षे), सांगवी (३९, ३९, ७० वर्षे), नेहरुनगर (४१,६६ वर्षे), किवळे (४४ वर्षे), चिखली (५०, ४२,२१ वर्षे), पुनावळे (५७ वर्षे), रहाटणी (३३ वर्षे), च-होली (५१ वर्षे), वाकड (३७ वर्षे) तर, १९ स्त्री – वडमुखवाडी (५५ वर्षे), रहाटणी (६८ वर्षे), पिं. गुरव (४९, ६५, ६० वर्षे), आकुर्डी (८० वर्षे), पिंपरी (३५, ७६ वर्षे), चिखली (४५, ६८ वर्षे), चिंचवड (६६, ७२, ७४ वर्षे), दिघी (४५ वर्षे), पिं. सौदागर (४९ वर्षे), थेरगाव (६३ वर्षे), काळेवाडी (४२ वर्षे), सांगवी (३७, ९४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २६ पुरुष देहुरोड (६० वर्षे), जुन्नर (४५, ५२ वर्षे), आळंदी (७८, ६१, ४३ वर्षे), वाघोली (३६ वर्षे), हडपसर (३३, ४३, ४०, ५१ वर्षे), विश्रांतवाडी (४३ वर्षे), पुणे (७२, ७४, ४० वर्षे), कोंढवा (७०, ७० वर्षे), खेड (६८ वर्षे), सासवड (७८ वर्षे), खडकी (४० वर्षे), धानोरी (५८ वर्षे), बिबवेवाडी (८२ वर्षे), उस्मानाबाद (७२ वर्षे), येरवडा (४८ वर्षे), लोहगाव (६६ वर्षे), वारजे माळवाडी (५६ वर्षे), १० स्त्री – खेड (५५ वर्षे), तळेगाव (६८ वर्षे), चाकण (७५ वर्षे), देहुरोड (४७ वर्षे), जांभे (७० वर्षे), न-हे (७० वर्षे), मुंढवा (७३ वर्षे), पिंपरी पेंढार (७५ वर्षे), पुणे (७१,७२ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेले रुग्ण आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ११ मृत्यु झालेले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २१७४९५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९२७८४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३०९२ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ५९ एवढी आहे.