न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. मे. २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०८) रोजी २१३१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १९१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २२८२०३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २०२५५२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ३२९८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ४० एवढी आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे३०पुरुष– निगडी (८२,८३,८०वर्षे), पिं. निलख (३३वर्षे), थेरगाव (६५वर्षे), चिंचवड (५०,५२, ४२ वर्षे),भोसरी (४२,७५,६५,५०वर्षे), चिखली (३५वर्षे), सांगवी (६५,५२,७६वर्षे), कासारवाडी (८०वर्षे),पिंपरी (५३,३८,७८,८०वर्षे), दिघी (७५वर्षे), वाकड (२६वर्षे), आकुर्डी (७५वर्षे), चऱ्होली (६६वर्षे), पिं. निलख (८४वर्षे), उध्यमनगर (५२वर्षे),नेहरुनगर (६५वर्षे),१०स्त्री– तळवडे (४४वर्षे),चिंचवड (७२,५८वर्षे),थेरगाव (६०,६२वर्षे), पिंपरी (७१,६५वर्षे), प्राधिकरण (६०वर्षे), संत तुकारामनगर (५६वर्षे), दिघी (५५वर्षे), काळेवाडी (७५वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे१३पुरुष–चाकण(३७,५४वर्षे), खेड (३७,६५वर्षे),आळेफाटा (४१वर्षे), मंचर (६०वर्षे), चेंबुर (७०वर्षे), धायरी (७५वर्षे), सातारा (७०वर्षे), हाडपसर (५१वर्षे), मुळशी (५८वर्षे), तळेगाव (४७वर्षे), हिंजवडी (६३वर्षे)११स्त्री–चाकण (७०,७०वर्षे), हाडपसर (४६वर्षे), वडगाव मावळ (६०वर्षे), सोलापूर (६५वर्षे), बोपोडी (४८वर्षे),कोथरुड(५२वर्षे),लोणावळा (५१वर्षे), जुन्नर (६२वर्षे), विमाननगर (७८वर्षे), इंदापूर (३७वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृतझालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ०९ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ -२३६, ब – ३६४, क – २५६, ड – २७९, इ – ३६१, फ – २५०, ग – २२०, ह – १६५ एकूण २१३१.


















