- पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ३१० जणांवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. मे. २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, तरीही काही नागरिक अजूनही मास्क वापरत नाहीत. अशा बेशिस्त नागरिकांवर पोलिस कारवाई करीत आहेत.
गुरुवारी (दि.१३) पिंपरी – चिंचवड पोलिसांनी ३१० जणांवर कारवाई केली आहे. कारवाई खालील प्रमाणे :-
एमआयडीसी भोसरी (४७), भोसरी (१२), पिंपरी (१४), चिंचवड (२६), निगडी (२१), आळंदी (२१), चाकण (२६), दिघी (०३), सांगवी (२६), वाकड (०७), हिंजवडी (१४), देहूरोड (१६), तळेगाव दाभाडे (२८), तळेगाव एमआयडीसी (००), चिखली (० ९), रावेत चौकी (१५), शिरगाव चौकी (१५).