- डॉक्टर, परिचारिकांना प्रमाणपञ व चितळे मिठाईचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२१) :- भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने पिंपळे सौदागर येथील पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिकांना कोविड योध्दा म्हणून प्रमाणपञ व चितळे मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नगरसेविका निर्मलाताई कुटें,शांताराम भालेराव राकेश भास्कर, आशिष जाधव उपस्थित होते, यावेळी डॉ. तपशाळकर, दिपा परदेशी ,अर्चना भोकरे, सुनिता पवार विद्या काटे, पुनम खुने, कुंदा जेथे, आशा घाडगे, पुजाका हरके, लाला खरात, बसवराज हिरेमठ उमेश कांबळे, सैारभ जगताप यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूञसंचालन रोहिदास पाखरे सर यांनी तर, आभार सचिन कळसाईत सर यांनी मानले.