न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. २ जून २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात भरदिवसा विजेच्या खांबांवरील लाईट चालू असल्याचे आढळून आले. सकाळी ११.०० नंतरही रस्टन कॉलनी येथे पथदिवे सुरूच होते.
पालिकेचे लक्ष नसल्याने महापालिकेची वीज विनाकारण वाया जात आहे. तर दुसरीकडे उपनगरातील लाईट एक-एक दिवस गुल होताना दिसते.


















