- पिंपरी चिंचवड शहरात या ६१ केंद्रांवर होणार लसीकरण…
- गरोदर मातांसाठीही डोस राखीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी (दि. १४) रोजी ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी फक्त पहिला डोस हा १०० टक्के कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल.
कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, संजयकाळे सभागृह, साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना, घरकुलदवाखाना चिखली
पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, यमुनानगर रुग्णालय, तळवडे समाज मंदिर शाळा, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ
नेहरुनगर, उर्दु शाळा मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल सखुबाई गार्डन, भोसरी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) पंडितजवाहरलालनेहरुशाळा, च-होली अंकुशरावलांडगे नाटयगृह, भोसरी आदिशक्ती हॉस्पीटल भोसरी अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा गणेश इंग्लिश स्कुल, दापोडी निळु फुले नाटयगृह, सांगवी खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ अण्णासाहेबमगर शाळा,पिंपळे सौदागर नवीन जिजामाता रुग्णालय नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडी मानसरोवरगुरुव्दारा, वाल्हेकरवाडी सेक्टर नं.२९, मोरेश्वर भोंडवे कार्यालयजवळ, रावेत अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड प्रेमलोक पार्क दवाखाना या तीस लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १००, २०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. वय ४५ वर्षावरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि. १४/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या हेगडेवारजलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सीसेंटर पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती म.न.पा.शाळा खराळवाडी क्वालिटीसर्कल, भोसरी नवीन भोसरी रुग्णालय संतज्ञानेश्वर क्रिडा संकुल, इंद्रायणी नगर, भोसरी पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी गंगोत्रीपार्क, दिघी कासारवाडी दवाखाना पिंपळे गुरव माध्यमिक शाळा शंकुतलाशितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग पिं.चिं.मनपाशाळावाकड पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड मनपा शाळा किवळे बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे मनपाशाळा, वाल्हेकरवाडी या २७ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगर फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थींच्या क्षमतेने देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षापुढील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थींच्या क्षमतेने देण्यात येईल
गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करण्यासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगर रुग्णालय आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव नवीन जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.












