- शहरात आज २२८ जणांना बाधा; २६२ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. १८) रोजी २२८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २६२२०७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २५६७३३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४३२० जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०० एवढी आहे.