- कोविशिल्ड’ व ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा मोफत डोस उपलब्ध…
- अधिकृत लसीकरण केद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२१) :- कोविशिल्ड’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थींना उद्या सोमवारी (दि. ०९) रोजी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी संजय काळे सभागृह (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना घरकुल दवाखाना चिखली रुपीनगर ठाकरे शाळा तळवडे समाज मंदीर शाळा स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर,यमुनानगर नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ नेहरुनगर उर्दु शाळा मनपा शाळा खराळवाडी अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी सावित्रीबाईफुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय, दिघी (सी एस एम) पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी सखुबाई गार्डन, भोसरी खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकरवस्ती मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकड कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांव अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा गणेश इंग्लिश स्कुल, दापोडी पिंपळे गुरव माध्यमीक शाळा निळु फुले नाटयगृह, पिंपळेगुरव जुने जिजामाता रुग्णालय अण्णासाहेबमगर शाळा,पिंपळे सौदागर क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड मनपा शाळा किवळे बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे मनपा शाळा वाल्हेकरवाडी या कोविड या लसीकरण केंद्रावर मिळेल.
यात पहिला डोस हा ५० व दूसरा डोस ५० असा एकुण लाभार्थी क्षमता १०० असणार आहे. त्यातील पहिला डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व ४० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दूसरा डोस हा ४० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे मिळेल.
उद्या फक्त वय ४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. पहिला डोस क्षमता ५० व दुसरा डोस क्षमता ५०
एकुण लाभार्थी क्षमता १०० असणार आहे. यातील पहिला डोस हा ४० ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनोंदणी पध्दतीने व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येणार आहेत. दुसरा डोस १० ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनोंदणी पध्दतीने व ४० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येतील.
हे डोस हेगडेवार जलतरण तलावशेजारी इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सीसेंटर पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली यमुनानगररुग्णालय स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर भानसे स्कुल, यमुनानगर प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल क्वालिटीसर्कल, भोसरी गंगोत्रीपार्क, दिघी नवीन भोसरी रुग्णालय पिं.चिं.मनपा शाळा वाकड पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग कासारवाडी दवाखाना शंकुतला शितोळे शाळा, वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा प्रेमलोक पार्क दवाखाना फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन सेक्टर नं.२९, आठवडाबाजाराजवळ, रावेत या केंद्रावर मिळतील.
तसेच कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय,
मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रावर देण्यात येईल. त्यासाठी पहिला व दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता २०० असणार आहे त्यातील पहिला डोस हा २० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व ८० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दुसरा डोस हा ९० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षापुढील फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर, यमुनानगर मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर देण्यात येतील. यासाठी दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता २०० असणार असून फक्त दुसरा डोस १९० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येतील.
उद्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय वर्षे ४५ पुढील फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यमुनानगर रुग्णालय नवीन भोसरी रुग्णालय कासारवाडी दवाखाना पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर देण्यात येईल. ‘कोव्हॅक्सिन’फक्त दुसरा डोस एकुण लाभार्थी क्षमता २०० असून फक्त दुसरा डोस हा १९० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे मिळेल.
तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरणासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगर रुग्णालय आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी दि. ०९/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी लसीकरण केंद्रावर दि.०९/०८/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
















