न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- पार्वती नामदेव टकले यांचे आज सोमवारी (दि. २३) रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या.
त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार ज्ञानेश्वर टकले यांच्या त्या मातोश्री होत.