न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांची मुंबईत बदली झाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राज्यकर विभागातून २६ जुलै २०१९ रोजी त्यांची महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने बदली झाली होती.
महापालिकेतील दोन वर्षांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने त्यांची वस्तू व सेवा कर (जीएसटी) या मूळ विभागात मुंबई येथे बदली झाली आहे.