न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. १२) रोजी ३४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २७६६९७ र पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २७२४८७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४४९९ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.












