न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २०) रोजी ४०९४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २२७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३१३११७ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २८८४३७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५३३ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.












