न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२२) :- जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यनिमित्त प्रभाग क्रमांक २१ मध्ये वारकऱ्यांचे स्वागत करीत अन्नदान करण्यात आले.
आई बाबा प्रतिष्ठान, सिध्दार्थ नवराञ महोत्सव मिञ मंडळ आणि स्विकृत नगरसेवक सुनिल कदम, सामाजिक कार्यकर्त्यां सौ प्राची कदम यांनी हा उपक्रम राबविला. हभप सचिन गुरव महाराज व अंजली गुरव महाराज यांचा सत्कार प्रभागातील महिलावर्ग व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमासाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.