न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २९) रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे. आज २०८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३६१८९९ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५६९८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४६२४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०० एवढी आहे.


















