न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२२) :- देहूरोड येथील शंकरराव शिंदे यांचे आज गुरुवारी (दि. १४) रोजी सकाळी अपघाती निधन झाले. मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५.३० वाजता शितळानगर येथील स्मशानभूमीत होणार आहे. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती-जमातीचे उपाध्यक्ष तथा उद्योजक विलास शिंदे यांचे ते वडील होतं.














