न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- गणेशोत्सव मिरवणुकीनिमित्त उद्या गुरुवारी (दि. ८) चिंचवडगावातील भाजी मंडई ग्राहकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच, मंडईत येणाऱ्या नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागू नये, यासाठी मंडई दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय अखिल चिंचवड भाजी मंडईच्या वतीने घेण्यात आला आहे.















