- नदीकाठच्या रहीवाशांना सतर्कतेचा इशारा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज सकाळी ०८:०० वा. २१०० क्युसेक व पावर आऊटलेट १४०० असे एकुण ३५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दुपारी १.०० वा ४२०० क्युसेक वाढवुन ६४०० क्युसेस व पावर आऊटलेट १४०० असे एकुण ७८०० क्युसेक करण्यात आले आहे.
तसेच आज दुपारी ३.०० वा ६४०० क्युसेक वाढवुन ८६०० क्युसेस व पावर आऊटलेट १४०० असे एकुण १०,००० क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.
नदी तिराकडील गावातील रहिवाशांनी सतर्क रहावे. पाणलोट व धरण क्षेत्रात पडणारा पाऊस यांचे प्रमाण बघुन धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.










![[पाऊस]*** पवना धरणातून आज दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/images-1-9-90x60.jpg)
![[पाऊस]*** पवना धरणातून आज दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग..](https://newspcmc.com/wp-content/uploads/2022/09/download-1-12-90x60.jpg)



