न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२३) :- पिंपळे सौदागर परिसरातील सोसायटीमध्ये मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सोसायटी सभासदांशी संवाद साधला. प्रभागात अनेक ठिकाणी सुरु असलेल्या विविध विकास कामांविषयी सविस्तर अशी माहिती दिली.
विकास कामांबाबत काही सुचना असतील तर त्यांचा नक्की विचार करू, असे काटे यांनी आश्वासन दिले. तसेच सोसायटीमधील काही समस्या बाबतीतही सविस्तर चर्चा झाली.












