न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२४) :- पिंपरी-चिंचवड पोलिस दलात नव्याने बदलून आलेले पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांची विविध पोलिस ठाण्यात तसेच गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली. याबाबत पोलिस उपायुक्त माधुरी केदार-कांगणे यांनी बुधवारी (दि. १३) आदेश दिले आहेत.
नेमणूक केलेले पोलिस निरीक्षक – ठिकाण…
नितीन फटांगरे (भोसरी पोलिस ठाणे), भीमा नरके (आळंदी पोलिस ठाणे), महेश बनसोडे (सांगवी पोलिस ठाणे), गणेश जामदार (भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे), प्रवीण कांबळे (विशेष शाखा), विजयकुमार वाकसे (गुन्हे शाखा), संदीप पाटील (चाकण पोलिस ठाणे), धनंजय कापरे (पिंपरी पोलिस ठाणे), भारत शिंदे (भोसरी पोलिस ठाणे)
नेमणूक केलेले सहायक पोलिस निरीक्षक…
छाया प्रदीप गुजर (भोसरी पोलिस ठाणे), प्रवीण स्वामी (गुन्हे शाखा), राकेश भामरे (दिघी पोलिस ठाणे).
नेमणूक केलेले पोलिस उपनिरीक्षक…
मीरा त्र्यंबक (विशेष शाखा), अश्विनी तळे (चिखली पोलिस ठाणे), चक्रधर ताकभाते (सांगवी पोलिस ठाणे), समाधान मचाले (निगडी पोलिस ठाणे), अजयकुमार राठोड (देहूरोड पोलिस ठाणे), अश्विनी उबाळे (पिंपरी पोलिस ठाणे), प्रकाश कातकाडे (चाकण पोलिस ठाणे), नाईद शेख (शिरगाव परंदवडी पोलिस ठाणे), वैशाली गुळवे (दिघी पोलिस ठाणे).











