न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२४) :-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे (पाटील) यांच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
पिंपरीतील थिसेनक्रूप कंपनीसमोर रविवारी (दि. २८) रोजी दुपारी चार वाजता मा. खा. संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.