न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १३ मे २०२४) :- राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे रोजी सकाळी ७.०० वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.
एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…
मावळ – ५.३८ टक्के
पुणे – ६.६१ टक्के
शिरूर – ४.९७ टक्के
नंदुरबार – ८.४३ टक्के
जळगाव – ६.१४ टक्के
रावेर – ७.१४ टक्के
जालना – ६.८८ टक्के
औरंगाबाद -७.५२ टक्के
अहमदनगर -५.१३ टक्के
शिर्डी – ६.८३ टक्के
बीड – ६.७२ टक्के











