न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या वतीने संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. आग अथवा इतर घटनांची या क्रमांकावर माहिती द्यावी. जेणेकरून अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य करील.



















