न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि.२५ सप्टेंबर 2024) :- हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.













2 Comments
Antwan Sotak
I’ve been surfing online more than 3 hours these days, but I never discovered any attention-grabbing article like yours. It’s lovely price enough for me. In my opinion, if all web owners and bloggers made excellent content as you probably did, the web will probably be a lot more useful than ever before.
Watch Basketball Online
Very interesting info!Perfect just what I was searching for!