न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२४) :- दापोडी मनसे शाखेच्यावतीने आज दापोडी पोलीस स्टेशनमध्ये पूर्ण संगणक संच देण्यात आला.
यावेळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा. निलेश वाघमारे साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक गुजर मॅडम, पोलिस हवालदार अलका बोरकर मॅडम, पोलिस हवालदार रोकडे साहेब, पोलिस हवालदार सागर जाधव साहेब, काही अधिकारी तसेच मनसेचे ॲलेक्झांडर आप्पा मोझेस (उपविभागाध्यक्ष, पिंपरी विधानसभा), सागर भोकर, दापोडी शाखा प्रमुख, दिलीप ठोंबरे (सामाजिक कार्यकर्ते) आणि मित्र परिवार उपस्थित होते.