न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२५) :- माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे विमानतळावरून ऋषीराज सावंत दुपारपासून बेपत्ता झाला आहे. दरम्यान, याबाबातची माहिती पोलिसांना समजताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे.
“विमानात असल्यामुळे बोलणं झालेलं नाही. मात्र, ड्रायव्हर मुलाला सोडवायला गेला होता. त्याने आम्हाला माहिती दिली की मी मुलाला पुणे विमानतळावर सोडून आलो आहे.. त्यामुळे आम्हाला कळलं की ते विमानतळावर आलेत.
ते नेमकं कुठे गेलेत? याबाबत आम्हाला काही माहिती नाही. अजून त्याच्याबरोबर त्याचे दोन मित्रही आहेत. मुलाबरोबर माझं बोलण होत असतं तसं बोलणं झालेलं नाही त्यामुळे आम्हाला चिंता लागली आहे, अशी माहिती तानाजी सावंत यांनी सांगितली आहे.



















2 Comments
💾 + 0.75352827 BTC.GET - https://graph.org/GET-BITCOIN-02-25?hs=9cd719882a2437ad36627098b04990a2& 💾
cb2f47
Moises Mould
Thanks , I have recently been searching for information about this topic for ages and yours is the best I have came upon so far. However, what in regards to the conclusion? Are you certain concerning the supply?