न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२५) :- गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात बाधित झालेल्यांची संख्या वाढत आहे. हा स्वयंप्रतिकार रोग मांसाहारी लोकांसाठी चिंतेचा विषय बनत आहे.
एका युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, चिकनच्या आतड्यांमध्ये आढळणारा एक सामान्य जीवाणू गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे कारण असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे असे कमी शिजवलेले चिकन खाल्ल्याने जीबीएसचा धोका उद्भवू शकतो. शहरातील नागरिकांनी काही दिवस तरी, चिकन खाण्यापासून स्वतःला रोखल पाहिजे.
पिंपरी चिंचवड शहरात जीबीएसची परिस्थिती नियंत्रणात आहे. जीबीएस संसर्ग दूषित पाणी आणि अन्नामुळे होऊ शकतो. विशेषतः चिकनच्या आतड्यांमध्ये सामान्य जीवाणू जे कि पुढे जाऊन गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) होण्यास कारणीभूत होऊ शकतात, असे सध्याच्या संशोधनानुसार पुढे आले आहे. चिकनमधील हा जीवाणू नष्ट होण्यास किमान ७० डिग्री अंश सेल्सीअस तापमानाची गरज असते. तेवढ्या तापमानात चिकन खाण्यायोग्य राहत नाही.
डॉ. अभय दादेवर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा…
















3 Comments
📅 You have received 1 email # 532623. Read >> https://graph.org/GET-BITCOIN-02-25?hs=60e4704a17fd905472d2549366b16c95& 📅
5bfrxg
Manda Melve
Hey very nice web site!! Man .. Beautiful .. Wonderful .. I will bookmark your blog and take the feeds additionallyKI am satisfied to find numerous useful information right here within the post, we need develop more strategies in this regard, thank you for sharing. . . . . .
US Open Live Stream Online
I found your blog website on google and test just a few of your early posts. Proceed to keep up the superb operate. I just further up your RSS feed to my MSN News Reader. Looking for forward to reading more from you in a while!…