न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार शेखर ओव्हाळ यांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुडघेदुखीवर मात करण्यासाठी मोफत गुडघ्यांची तपासणी आणि शस्त्रक्रिया येत्या सोमवार, (दि. २२) ते मंगळवार, (दि. ३०) रोजी आयोजित करण्यात आली आहे.
चिंचवड आणि निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे ही मोफत गुडघ्यांची तपासणी व शस्रक्रिया होणार आहे. त्यात २५ टक्के सवलत आहे.