न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२५) :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन पिडीत महीलांना पैशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेतला. त्यातुन मिळालेल्या रक्कमेतुन स्वतःची उपजिवीका भागवली.
याप्रकरणी (दि. १९) रोजी रात्री अकराचे सुमारास वडगाव मावळ येथे कारवाई करून पोलीसांनी १०,७४०/- रु किं चा मुद्देमाल जप्त करीत पिडीत महिलांची सुटका केली.
याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे.











