न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२५) :- PUMASE कंपनीचे स्वामीत्व असलेल्या त्याच नावाचे व चिन्हाचे बनावट शुज व चप्पल विक्री करीत असताना व विक्रीकरीता ठेवले. हा प्रकार (दि.२४) रिव्हर रोड, पिंपरी येथील दयाराम अॅण्ड सन्स या दुकानावरील नितीन टेडर्स येथे उघडकीस आला. तब्बल ७,५९,०००/- रु किं चे मुद्देमाल सह मिळून आला आहे.
योगेश मोरे यांनी आरोपी नितीन रमेश नथराणी यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. पिंपरी पोलीसांनी कॉपीराईट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.











