न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२५) :- महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे ग. र. न. 332/25 भादवी क. 420, 406, 34 सह आर्म्स ऍक्ट कलम 30 या गुन्ह्यातील आरोपी 1. सौ लता राजेंद्र हगवणे व 2. शशांक राजेंद्र हगवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दोघांना मान्य न्यायालयाकडील प्रोडक्शन वॉरंट द्वारे मंगळवारी येरवडा जेल येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. त्यांना दोघांना जे एम एस सी खेड यांचे समक्ष हजर करून पोलीस कस्टडी रिमांड ची मागणी करण्यात आली.
न्यायालयाने दिनांक 6/6/2025 पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिलेली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली आहे.