न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑगस्ट २०२५) :- धनकवडी येथील ज्येष्ठ नागरिक सुरेश उर्फ काका रामंचद्र खोले (वय ७५ वर्ष) यांचे (दि.२४) निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. प्रकाश खोले यांचे बंधू आणि पत्रकार पंकज खोले यांचे ते चुलते होत.












