- वाचा पदाधिकाऱ्यांची ‘अनकट’ यादी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २८ ऑगस्ट २०२५) :- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली नवी कार्यकारिणी काम पाहणार आहे. या कार्यकारिणीत वरिष्ठ नेत्यांपासून ते तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
या कार्यकारिणीमध्ये विविध आघाड्या, प्रकोष्ठ, सेलप्रमुख आणि शेकडो सदस्यांचा समावेश असून नव्या कार्यकारिणीमुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणी…
सरचिटणीस (संघटन)
- अॅड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे
सरचिटणीस
- विकास हरिश्चंद्र डोळस
- मधुकर बहीरु बच्चे
- वैशाली प्रशांत खाडे
वरिष्ठ उपाध्यक्ष
- काळुराम गोपाळ बारणे
- अॅड. विनायक रमेश गायकवाड
- तुषार रघुनाथ हिंगे
- राम हनुमंत वाकडकर
- अमित परसणीकर
उपाध्यक्ष
- रमेश वाहिले
- अजित भालेराव
- विनोद मालू
सचिव
- नवनाथ ढवळे
- राजेंद्र गोविंद बाबर
- खूंडुदेव भगवानराव कठारे
- दीपक मधुकर भोंडवे
- अॅड. युवराज बाळासाहेब लांडे
- मंगेश कुलकर्णी
- गिरीश देशमुख
- अभिजीत प्रकाश बोरसे
कोषाध्यक्ष → हेमचंद्र शंकरराव मासुळकर
कार्यालय प्रमुख → संजय अंबादास परळीकर
भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष → दिनेश लालचंद यादव
भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा → सुजाता सुनील पालांडे
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष → अनिल उर्फ बापू अभिमान घोलप
ओबीसी मोर्चा अध्यक्ष → चेतन हुशार भुजबळ
सहकार आघाडी → सुनील मारुती कुंजीर
व्यापारी आघाडी अध्यक्ष → राजेंद्र हरिभाऊ चिंचवडे
कायदा आघाडी अध्यक्ष → अॅड. गोरख भागवत कुंभार
सोशल मीडिया सेल अध्यक्ष → सागर नंदकिशोर बिरारी
ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष → सुनील दिनांबर लांडे
सांस्कृतिक सेल अध्यक्ष → विजय बबनराव भिसे
जेष्ठ कार्यकर्ता सेल → विजय शिनकर
माजी सैनिक सेल → देविदास रघुनाथ सावळे
आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ → जयंत उर्फ आप्पा बागल
आयुष्मान भारत सेल → गोपाळ काशीनाथ माळेकर
बेटी बचाव बेटी पढाओ प्रकोष्ठ → प्रीती प्रणव कामतीकर
अभियंता प्रकोष्ठ → संतोष भालेराव
चार्टर्ड अकाउंटंट सेल → बबन सोपान डांगले
दिव्यांग सेल → अंकुश यशवंत शिर्के
वैद्यकीय प्रकोष्ठ → डॉ. अमित वामन निमणे
गृहनिर्माण संस्था फेडरेशन प्रकोष्ठ → प्रदीप बबनराव बैंद्रे
वक्तृत्व प्रशिक्षण प्रकोष्ठ → हरीश भिकाबा मोरे
मन की बात संयोजक → नंदकुमार मारुती ढामोळे
सदस्य
- सचिन गोविंद राऊत
- कैलास गणपत कुटे
- गणेश चंद्रकांत लंगोटे
- संजय गुलाबराव कापरे
- ज्योतीका कमल मलकानी
- राजश्री जयभाय
- विनोद भवरलाल मालू
- अतुल अशोकराव इनामदार
- राकेश नायर
- उत्तम प्रकाश केंदळे
- सागर सुरेश फुगे
- प्रदीप चंद्रकांत सायकर
- रेखा करण कडाली
- स्नेहल भामरे
- कुणाल लांडगे
- सिद्धेश्वर बारणे
- जयदेव डेब्रा
- मनोहर जेठवानी
- नानिक रामचंद पंजाबी
- संतोष विठ्ठल घुले
- महेश रंगनाथ बारसावडे
- अॅड. प्रविण लीलानंद सिंह
- संदीप शांताराम शिवले
- संतोष भाऊसाहेब तापकीर
- महेंद्र श्रीकृष्ण बावीस्कर
- अरुण हिंदुराव थोरात
-
- सुनील मनोहर वाढ
- अतुल युवराज पवार
- धर्मा वामन पवार
- धनंजय ढोरे
- अजित सुदाम भालेऱाव
- चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे
- शंकर चंद्रकांत लोंढे
- सचिन गुलाबराव टेकळे
- पियुषा अनिल पाटील
- प्रदीप मुरलीधर महाजन
- अॅड. मंगेश माधव नटे
- शिरीष जगदीश जेधे
- दिलीप दिगंबर गडदे
- सुधाकर श्रीनिवास काळे
- शशिकांत देशपांडे
- शिरीष कृष्णकांत कर्णिक
- दिलीप मुरलीधर गोसावी
- गोविंद सूर्यभान शिंदे
- सीमा जयसिंगराव चव्हाण
- गोरख बाळू पाटील
- राहुल दिलीप काटे
- राकेशसिंग राजेंद्रसिंग ठाकूर
- भूषण दिलीप जोशी
- सीमा मनोहर बोरसे
- आनंद केशव देशमुख
- युवराज प्रकाश ढोरे
-
- चंद्रकांत सोमाजी शेंडगे
- चेतन्य माधवराव देशपांडे
- रवींद्र नारायण नांदुरकर
- रमाकांत विनायक पाटील
- नितीन विश्वनाथ भोगले
- सलीम अब्दुल शिकलगार
- राधिका रवींद्र बोर्लेकर
- मनोज नारायण देशमुख
- विनोद चंद्रशेखर पाटील
- सुभाष रामचंद्र फाटक
- प्रकाश लक्ष्मण जवळकर
- दिपक देवेंद्र भंडारी
- शशिकांत भिमराव पाटील
- देवदत्त गोविंद लांडे
- दिलीप महादू राऊत
- अशोक बारकू वाळुंज
- अभय केशव नरडवेकर
- हेमंत लक्ष्मण कोयते
- दत्तात्रय दगडू तापकीर
- गणेश बाबुराव संभेराव
- सुनील महादू लांडगे
- सुभाष आत्माराम सिंघल
- जयश्री भीमराव वाघमारे
- रेखा रवींद्र काटे
- आदर्श शिवाजी नवले
- रामदास दशरथ कांळजे
- ओमप्रकाश शर्मा
- अनिल महादू वाणी













