न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच कुदळवाडी-चिखली यांच्या वतीने आज मंगळवार (दि. २५) रोजी वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
देहु-आंळदी या तिर्थक्षेत्रास संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सामील होण्यात व त्यांचे दर्शन करण्यासाठी अनेक वारकरी चिखली परीसरात दाखल झाले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यातील वारकरी प्रवास करुन येत आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याच्या हेतूने फराळ वाटप करण्यात आला. यावेळी स्वी. नगरसेवक दिनेश यादव, किशोर लोंढे, रामकृष्ण लांडगे, मोईद शेख व आदी उपस्थित होते















