न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- आईसोबत रस्त्याने पायी जात असलेल्या १२ वर्षीय मुलीचा सायकलस्वाराने विनयभंग केला. ही घटना सोमवारी रिव्हर रेसीडेन्सीरोड चिखली येथे रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रेहान ऐहसानअली सय्यद (रा. रिव्हर रेसीडन्सी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.