न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- स्वत:च्या दोन मुली आणि मुलाला मातापित्यांनी गळा दाबून मारण्यापूर्वी पित्यानेच दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाल्याने भोसरीत रविवारी घडलेल्या या प्रकरणाला दुसऱ्या दिवशी वेगळी कलाटणी मिळाली आहे.
याप्रकरणी पती-पत्नीवर खून, बलात्कार, बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीला अटक करण्यात आली आहे.












