न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०१९) :- आकुर्डी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी मोहन पाटील, सचिवपदी अनिल दांदडे, तर खजिनदारपदी विक्रम माने यांची निवड करण्यात आली. क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सामूहिक शपथविधी सोहळा नुकताच संपन्न झाला.
यावेळी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, रीजन चेअरमन राजेंद्र कोळी आदी उपस्थित होते.