न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- अखेर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी युतीची केली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाल्याचे समजते. विधानसभेला भाजप १४४ आणि शिवसेना १२६ तर मित्रपक्ष १८ जागा लढवणार आहेत, असा फॉर्मुला ठरला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.















