न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०१९) :- इंदापूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाखालील ६८ किलो वजनी गटात काळेवाडी-तापकीर नगर येथील रॉजर्स इंग्लिश स्कुलच्या ८ वी तील विद्यार्थी कु. पृथ्वीराज बजरंग नढे याने चमकदार कामगिरी केली.
त्याने ६८ किलो वजनी गटात ब्राँझपदक पटकाविले आहे. त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.