न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०१९) :- भारतीय लहुजी पँथर्स च्या प्रदेश संघटकपदी युवराज दाखले यांची तर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी शंकर झोंबाडे यांच्या नियुक्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांनी बालाजीनगर भोसरी येथील मध्यवर्ती कार्यालयातुन घोषणा करून नियुक्ती पञक देण्यात आले.
यावेळी भारतीय लहुजी पँथर्सचे विलास माने, दत्ता कानाडे, सुहास जगधने, आबा विद्यागज, सुरेश तत, अक्षय रानदिवे, अक्षय दुनघव इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.















