न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जानेवारी २०१९) :- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते नुकतेच शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक, हरेश आबा नखाते यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त एकनाथ मंजाळ, विभागप्रमुख प्रदिप दळवी, गोरख पाटील, विभाग संघटक अंकुश कोळेकर, गणेश वायभट, जेष्ठ शिवसैनिक आदिक भोसले, शाखाप्रमुख नरसिंग माने, प्रजाक नढे, अनिकेत मुंगसे व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.


















